CKP Samaj Sanstha, Pune
Founded on: 13th May 2022
Objectives: Create and share common and integrated platform for CKPs in Pune and around to support activities like Medical help, Employment guidance, Food culture, Education, Learning, Sports, Social causes.
नमस्कार मंडळी, 🙏🏻
सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की, पुण्यातील सर्व विभाग मिळून, आपण चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज संस्था, पुणे ही एक संस्था(trust) register नंबर महा/७५१/२०२२ स्थापन केली आहे.
२०१८ साला पासून ही इच्छा होती, प्रत्येक विभागवार एकत्र येऊन एक संस्था स्थापित करायची. ही इच्छा आता प्रत्यक्षात आली आहे,
आपण दर वेळीस वेगवेगळे सामाजिक कार्य करत असतो, कार्यक्रम घेत असतो, हे कार्य असेच पुढे चालत राहो एक चांगला मार्ग लागो तसेच वेळोवेळी आपल्या जमवलेल्या वर्गणी चे बँक अकाउंट असले पाहिजे, त्याचे पारदर्शक ऑडिट होवो आणि महत्वाचे चांगले चांगले अजून आपल्या हातून समाज सेवा होवो हा ह्या मागचा उद्देश.
आपण सर्व सभासद ह्या संस्थेचे सभासद होण्यासाठी खालील पैकी सभासदत्व घेऊ शकता:
कुटुंब सभासद (एका कुटुंबातील चार व्यक्ती)
- ५ वर्षे - २५००/-
- आजीवन - ४०००/-
- ५ वर्षे - २५००/-
- आजीवन - ४०००/-
वयक्तिक सभासद (एक व्यक्ती)
- ५ वर्षे - १०००/-
- आजीवन - ३०००/-
- ५ वर्षे - १०००/-
- आजीवन - ३०००/-
आपली सभासद वर्गणी खालील बँक अकाउंट वर पाठवणे:
बँक: सारस्वत को-ऑप बँक लि.
खाते नाव: चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज संस्था, पुणे
शाखा: भुसारी कॉलनी, पौड रोड, कोथरुड
अकाउंट क्र.: 610000000012159
IFSC कोड: SRCB0000430
खाते नाव: चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज संस्था, पुणे
शाखा: भुसारी कॉलनी, पौड रोड, कोथरुड
अकाउंट क्र.: 610000000012159
IFSC कोड: SRCB0000430
धन्यवाद,
आपले,
चां का प्रभू समाज संस्था, पुणे®
अध्यक्ष - मंदार कुळकर्णी - 9890002332
उपाध्यक्ष - डॉ राजेश गुप्ते - 9422006146
सचिव - श्री राजेंद्र देशपांडे - 9284561130
खजिनदार - श्री प्रभाकर ताम्हणे - 9850904156
विश्वस्त - सौ रश्मी राजे - 9922950158
विश्वस्त - सौ ईशा सचिन दिघे - 9970341458
विश्वस्त - श्री राहुल दिघे - 9822210200
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
CKPSamajSansthaPune@gmail.com
CKPSamajPune@gmail.com
R 2/3, Saudamini Sankul 101/1
Right Bhusari Colony, Paud Road,
Kothrud, Pune 411038